मराठी राईस रेसिपीज या अॅप्लिकेशन नवीन राईसचे प्रकार शिकणारे तसेच स्वयंपाकात अधिकप्रमाणात रुची किंवा आवड असलेल्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या अॅप्लिकेशन मध्ये एकूण११ विभाग आहेत व ते खालील प्रमाणे आहे.
१ . कोकणी भाताचे प्रकार ( Konkani Rice Recipes )
२ . खान्देशी भाताचे प्रकार ( Khandeshi Rices Recipes )
३. पुलाव प्रकार ( Pulao Recipe Recipes )
४. साऊथ इंडियन भाताचे प्रकार (South Indian Rice Recipes )
५. बिर्यानी रेसिपी ( Biryani Rices Recipes)
६. आरोग्यदायी खिचडी (Healthy Rice Recipes )
७. गोड भाताचे प्रकार ( Sweet Rice Recipe )
८. भाताचे लोकप्रिय प्रकार (Indian Famous Rice Recipes )
९. इतर भाताचे प्रकार ( Other Rice Recipes )
१०.तांदुळाबद्दल माहिती (Different Types of Rice and Their Uses )
११ . महत्वाच्या किचन टीप्स ( Important Kitchen Tips )
इत्यादी प्रकारच्या रेसिपीज आहेत. या मधील रेसिपीजचा संग्रह हे केवळमराठीतआहे. या अॅप्लिकेशनचे वैशिष्ट्ये असे आहे की,तुम्ही हे संपूर्ण अॅप्लिकेशन ऑफलाइनवापरु शकता.
अशा प्रकारे हे मराठी राईस रेसिपीज अॅप्लिकेशन तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरात केव्हाही किंवा कधीही उपयोगात येणारे आहे.आपणस अँप मध्ये अजून काही सुधारणा पाहिजे असल्यास omkarti.studio@gmail.com या मेल वर आपल्या सूचना पाठवाव्यात.आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.
मराठी राईस रेसिपीज या अॅप्लिकेशन नवीन राईसचे प्रकार शिकणारे तसेच स्वयंपाकात अधिकप्रमाणात रुची किंवा आवड असलेल्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या अॅप्लिकेशन मध्ये एकूण ११ विभाग आहेत व ते खालील प्रमाणे आहे.
१. कोकणी भाताचे प्रकार (Công thức nấu cơm Konkani)
२. खान्देशी भाताचे प्रकार (Công thức nấu ăn Khandeshi Rices)
३. पुलाव प्रकार (Công thức nấu ăn Pulao)
४. साऊथ इंडियन भाताचे प्रकार (Bí quyết nấu cơm của miền Nam Ấn Độ)
५. बिर्यानी रेसिपी (Công thức nấu ăn Biryani Rices)
६. आरोग्यदायी खिचडी (Bí quyết nấu cơm tốt cho sức khỏe)
७. गोड भाताचे प्रकार (Công thức nấu cơm ngọt)
८. भाताचे लोकप्रिय प्रकार (Công thức nấu cơm nổi tiếng của Ấn Độ)
९. इतर भाताचे प्रकार (Bí quyết nấu cơm khác)
१०.तांदुळाबद्दल माहिती (Các loại gạo khác nhau và công dụng của chúng)
११. महत्वाच्या किचन टीप्स (Mẹo làm bếp quan trọng)
इत्यादी प्रकारच्या रेसिपीज आहेत. या मधील रेसिपीजचा संग्रह हे केवळमराठीतआहे. या अॅप्लिकेशनचे वैशिष्ट्ये असे आहे की, तुम्ही हे संपूर्ण अॅप्लिकेशन ऑफलाइनवापरु शकता.
अशा प्रकारे हे मराठी राईस रेसिपीज अॅप्लिकेशन तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरात केव्हाही किंवा कधीही उपयोगात येणारे आहे.आपणस अँप मध्ये अजून काही सुधारणा पाहिजे omkarti.studio@gmail.com या मेल वर आपल्या सूचना पाठवाव्यात.आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.